होम City News औरंगाबादच्या होमिओपॅथी डॉक्टरचा दावा

औरंगाबादच्या होमिओपॅथी डॉक्टरचा दावा

औरंगाबादच्या होमिओपॅथी डॉक्टरचा दावा…….

दिल्लीच्या कोरोनाग्रस्त रुग्णावर केले यशस्वी उपचार …..

औरंगाबाद – अशफाक शेख

औरंगाबाद येथील एका युवा होमिओपॅथी डॉक्टरने किरोन पोसिटीव्ह रुग्णावर यशस्वी उपचार केल्याचा दावा केला आहे. दिल्लीच्या एका कोरोनाग्रस्त रुग्ण व त्याच्या घरच्या तीन लोकांचा अहवाल चार दिवसात निगेटिव्ह आल्याचा दावा ही करण्यात आला.

होमिओपॅथी डॉक्टर योगेश जाधव यांनी कोरोनाच्या थैमानाला रोखण्यासाठी होमिओपॅथी औषधी प्रभावी ठरणार असल्याचा दावा करून शासनाने याची दखल घ्यावी अशी विनंतीही केली आहे. — गेल्या चार वर्षांपासून डाक्टर जाधव रुग्णसेवा करत असून तब्बल दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याचा अनुभव आहे. गेल्या पाच मे रोजी त्यांच्या पुण्याच्या मित्राने त्यांच्याशी दिल्लीच्या कोरोनाग्रस्त रुग्ण संदर्भात माहिती दिली होती.त्या रुग्णाची जाधव यांनी ऑनलाईन तपासणी केली. रुग्णास सर्दी, खोकला व ताप असल्याचे समजले. कोरोनाची लक्षणे असल्याने खाजगी लॅब माध्यमाने स्वयाब दिला. जो पॉझिटिव्ह असल्याचे समजले. संबंधित रुग्णाणे डॉक्टर जाधव यांना रिपोर्ट पाठवून माहिती दिली. दरम्यान रुग्णाच्या घरात 65 वर्षे ,33 वर्षे पत्नी व आठ वर्षीय बालिका असल्याने सर्वांना कोरोन्टीन करण्याचे सांगितले. त्या रुग्णास सहा मे रोजी होमिओपॅथी arsenic 30 व comphara im घेण्यास सुचविले .

खबरदारी म्हणून हेच औषध आई, पत्नी व मुलीस देण्यास संगीलतले. सादर रुग्णाणे व त्याच्या घरच्यांनी औषधी 7 मे पासून घेण्यास सुरुवात केली. या मुळे बारा तासात रुग्णांना सत्तर टक्के फायदा झाला असा दावा ही डॉक्टर जाधव करतात. चोवीस तासात सर्व रुग्णाची लक्षणे गायब होती. दरम्यान तीन दिवस रुग्णाणे होमिओपॅथी औषध घेतल्या नंतर दहा मे रोजी सर्व कुटुंबियांचे रिपोर्ट घेण्यात आले. बारा तारखेस सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली. — या विषयी डॉक्टर जाधव यांचेशी बातचीत केली असता ते म्हणाले होमिओपॅथी औषधी मुळे कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढून अँटिबॉडी गुण तयार होतात यामुळे रुग्ण बरा होण्यास मदत मिळते. त्यांनज आहवान केले की शासनाने या संकटकाळी अलोपॅथी औषधी बरोबर होमिओपॅथीबौषदजींचा उपयोग ही करावा जेणे करून औरंगाबाद सारख्या शहरात वाढती रुग्णांची संख्या कमी करता येईल.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें

Must Read

ठाणे फॉरेस्ट विभाग की बडी कारवाई – 2 जगहों पर कारवाई करते हुए ५ लोगो को गिरफ्तार किया है

ठाणे फॉरेस्ट विभाग की बडी कारवाई 2 जगहों पर कारवाई करते हुए ५ लोगो को गिरफ्तार किया है

चलती गाड़ी के सीसे पर गिरा साँप

चलती गाड़ी के सीसे पर गिरा साँप लगभग 2 किलोमीटर चलती कार के सीसे पर ही बैठा रहा

गायक छायाचित्रकार लकी अली ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मुलाकात की

गायक छायाचित्रकार लकी अली के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मुलाकात करने के बाद..उनके जरिये व्यक्त की गई भावनात्मक बाते जो लोगो को...

काले जादू के लिए मगरमच्छ के बच्चों का इस्तिमाल

काले जादू के लिए मगरमच्छ के बच्चों का इस्तिमाल ठाणे क्राइम ब्रांच ने एक युवक को किया गिरफ्तार जिसके...

हर्षित – संगीत दत्ता स्टारर लव स्टोरी ‘अमर प्रीत ‘ की डबिंग मुंबई में शुरू

हर्षित - संगीत दत्ता स्टारर लव स्टोरी 'अमर प्रीत ' की डबिंग मुंबई में शुरू मुंबई : काजल मूवी...